विराट कोहली टी 20 वर्ल्ड कप मधून बाहेर
टी 20 वर्ल्ड कप मधून विराट कोहली बाहेर असण्याचे कारणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेणारा माजी कर्णधार विराट कोहली हा आगामी टी-२० विश्वचषकास मुकण्याची शक्यता आहे. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, कोहली यंदा जूनमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकाबाहेर असेल. विराटचे विश्वचषकात खेळणे निश्चित नाही. टी 20 वर्ल्ड कप मधून विराट कोहली … Read more