दहावीच्या गुणपत्रिका दिवशी मिळणार इथे घ्या

ssc result

परीक्षेच्या गुणपत्रिका या दिवशी मिळणार आणि इथे मिळणार इथे क्लिक करून घ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना ११ जून रोजी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. गुणपत्रिका मिळाल्यावर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशांची प्रक्रिया करता येणार आहे. परीक्षेच्या गुणपत्रिका या दिवशी मिळणार आणि इथे मिळणार … Read more