सापांना आकर्षित करतात ही 5 झाडं, घराच्या गॅलरीत लावण्यापूर्वी शंभर वेळा करा विचार

अनेकजणांना झाडांची आवड असल्याने घराच्या गॅलरीत, गार्डनमध्ये तसेच खिडक्यांच्या ग्रीलमध्ये अनेकजण झाडांची लागवड करतात. मात्र काही झाड ही सापासारख्या विषारी प्राण्याला आकर्षित करतात. तेव्हा सापाला आकर्षित करणाऱ्या 5 झाडांबाबत जाणून घेऊयात ज्यांना घराच्या आवारात लावण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. असं म्हंटल जात की जास्मिन फुलाच्या झाडाजवळ साप आकर्षित होतात. याच कारण जास्मिन फुलांचा स्ट्रॉंग वास … Read more