MHT CET 2024 निकाल जाहीर इथे चेक करा

mht cet exam

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या राज्य समाइक प्रवेश परीक्षेच्या (एमएचटी-सीईटी) निकालाची तारीख अखेर ठरली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जून) सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. MHT CET 2024 रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा MHT CET 2024 रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक … Read more