जिल्हा परिषद भरती परीक्षा चे वेळापत्रक जाहीर

jilha parishad bharti

परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा जिल्हा परिषद चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा जिल्हा परिषद आरोग्य सेवक व ग्रामसेवक पदांच्या भरतीसाठी अर्ज भरून चार महिने झाले आहेत. मात्र, परीक्षेच्या तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली. यानंतर … Read more