गुलाबी साडी’ गाण्यावर ‘बबिताजी’ नेही केला डान्स, Video व्हायरल

gulabi sadi viral video

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा सोशल मीडियावर अनेक रील्स व्हायरल होत असतात. काही गाणी नेटकऱ्यांना वेड लावतात. ‘गुलाबी साडी’ हे त्यापैकीच एक मराठी गाणं. या गाण्यावरचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. अगदी मराठी ते अगदी बॉलिवूड, हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकरांनीही यावर रील बनवलं. खरंतर आता हे जुनं झालं पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता … Read more