शेत नांगरण्यासाठी जुगाड ! बाईकचे रूपांतर केले मिनी ट्रॅक्टर मध्ये, व्हायरल व्हिडिओ

desi jugaad viral video

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी कुणी गाडीचं हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी जुगाड वापरून कुणी विटातून कुलर बनवतो. आता असाच एक नवा जुगाड व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वास्तविक, जुगाडचे नवीन व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. पण आता व्हायरल … Read more