भररस्त्यात आनंदाने उड्या मारत नाचू लागला उंदीर; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

dancing jumping mouse

this rat in the rain pic.twitter.com/bekDrcaHwQ — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) June 5, 2024 उकाड्याने हैराण झाल्याने आता सर्वच जण पावसाची आतुरने वाट पाहत आहेत. केवळ माणसंच नाही तर प्राणीदेखील सतत वाढणाऱ्या उकाड्याने वैतागले आहेत. एवढ्या भयंकर उन्हात जर अचानक पाऊस सुरू झाला तर कोणाला आनंद होणार नाही, असाच आनंद एका उंदराला झाला आहे. … Read more