सोयाबीन पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा

यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीक विमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. विमा कंपनीने बाजारी, मका तसेच सोयाबीन पिकांसाठी ही रक्कम मिळाली आहे

सोन्याचे दर 20,000 हजार रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

आता या नागरिकांचे राशन धान्य मिळणे होणार बंद यादीत नाव पहा

अशी माहिती कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिली. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना काढून २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याबाबत पीक विमा कंपनीला आदेश दिला होता.

तुमच्या बँक खात्यात आले 2000 रुपये, यादीत नाव चेक करा

त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा देखील केला. ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाला आहे.

Leave a Comment