सापांना आकर्षित करतात ही 5 झाडं, घराच्या गॅलरीत लावण्यापूर्वी शंभर वेळा करा विचार

अनेकजणांना झाडांची आवड असल्याने घराच्या गॅलरीत, गार्डनमध्ये तसेच खिडक्यांच्या ग्रीलमध्ये अनेकजण झाडांची लागवड करतात. मात्र काही झाड ही सापासारख्या विषारी प्राण्याला आकर्षित करतात. तेव्हा सापाला आकर्षित करणाऱ्या 5 झाडांबाबत जाणून घेऊयात ज्यांना घराच्या आवारात लावण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.

असं म्हंटल जात की जास्मिन फुलाच्या झाडाजवळ साप आकर्षित होतात. याच कारण जास्मिन फुलांचा स्ट्रॉंग वास आणि बहरलेलं झाड होय. झाड जास्त बहरलेले आणि दाट असल्याने साप अगदी सहज यात लपू शकतात असेच शिकार करताना त्यांना सोपे जाते.

लवंगाचं झाड सजावटीसाठी वापरलं जात. याची पान ही मोठी आणि बहरलेली असतात जी जमिनीला पूर्णपणे कव्हर करतात. यामुळे त्याच्या पानांखाली साप अतिशय सहजपणे लपू शकतात. पानांखाली लपून साप त्यांची शिकार शोधतात. त्यामुळे लवंगाचे झाड घराजवळ लावण्यापूर्वी विचार करा.

 

लवंगाचं झाड सजावटीसाठी वापरलं जात. याची पान ही मोठी आणि बहरलेली असतात जी जमिनीला पूर्णपणे कव्हर करतात. यामुळे त्याच्या पानांखाली साप अतिशय सहजपणे लपू शकतात. पानांखाली लपून साप त्यांची शिकार शोधतात. त्यामुळे लवंगाचे झाड घराजवळ लावण्यापूर्वी विचार करा.

लिंबाच्या झाडाजवळ नेहमी उंदीर, लहान मोठ्या किड्यांचा वास असतो. चिमण्यांना सुद्धा लिंबाचे फळ खायला आवडते. याच कारणामुळे लिंबाच्या झाडाजवळ साप फिरत असतात. म्हणून लिंबाचं झाड हे घराच्या जवळ लावू नये कारण त्यामुळे साप आकर्षित होतात.

घराच्या जवळपास खूप जागा असेल तर अनेकजण तेथे साइप्रस तरी लावतात. साइप्रस ट्री हे सजावटीचे झाड आहे जे दिसायला फार सुंदर असते. परंतु हे झाड पानांनी खूप बहरलेलं आणि मोठं असल्याने यात साप अगदी सहज लपतात. त्यामुळे घराच्या जवळपास ही झाड लावणं टाळायला हवं.

सध्या लोक आपल्या घराच्या लहानश्या गार्डनमध्ये सुद्धा विविध प्रकारची झाडं लावतात. अनेकजण घराच्या आवारात डाळिंबाचं झाड लावतात. परंतु डाळिंबाचं झाड हे सापांना आकर्षित करते. त्यामुळे डाळिंबाचं झाड घराजवळ लावण्यापूर्वी विचार करा.

Leave a Comment