SBI बँक खातेधारकांसाठी मोठी बातमी बँकेने लागू केला नवीन नियम

SBI Big News : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). या बँकेनं मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या 40 कोटीहून अधिक ग्राहकांना स्टेट बँकेनं मोठा झटका दिलाय.

“या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही ! RBI चा नवीन नियम

एसबीआय चे नवीन नियम लागू खिशाला लागणार मोठा झटका

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करा 👈

 

आजपासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25,000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच

 

बँकेच्या (Bank) एका सेवेसाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा ज्यादा शुल्क आकारावं लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने नेमका काय निर्णय घेतलाय. याचा ग्राहकांना किती फटका बसणाराय, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात एका क्लिकवर.

वार्षिक देखभाल शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे.

आता या कार्डचा वापर करण्यासाठी तुम्हाला पुर्वीपेक्षा 75 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. हा नवीन नियम नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. दरम्यान, बँकेनं हा निर्णय घेऊन देशातील कोट्यावधी ग्राहकांना झटका दिलाय. दरम्यान, SBI च्या या नवीन नियमामुळं ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

 

एसबीआय चे नवीन नियम लागू खिशाला लागणार मोठा झटका

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करा 👈

Leave a Comment