या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये दोन दिवसात होणार खात्यात जमा

मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

sbi bank scheme तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय आपल्या ग्राहकांना २ लाखतुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे. एसबीआयची ही सुविधा जन-धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना एसबीआय २ लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण देत आहे.

घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर

सापांना आकर्षित करतात ही 5 झाडं, घराच्या गॅलरीत लावण्यापूर्वी शंभर वेळा करा विचार

असा करा दावा?

sbi big updateअपघाती विम्याचे लाभ मिळविण्यासाठी नामांकित व्यक्तीला एक फॉर्म भरावा लागतो. ज्या व्यक्तीसाठी दावा केला जात आहे, त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल. भारताबाहेर घडलेल्या अपघाती घटनेचाही या अपघात पॉलिसीमध्ये समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयांमध्ये विम्याच्या रकमेनुसार दावा केला जाईल.

 

आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, येथे पहा नवीन दर

 

हस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध

मूलभूत बचत खात्याला (सेव्हिंग्ज अकाउंट) जन-धन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे जन-धन खाती आहेत, त्यांना बँकेकडून रुपे पीएमजेडीवाय कार्ड मिळते. २८ ऑगस्ट २०१८ पर्यंत उघडलेल्या जन-धन खात्यांवर जारी केलेल्या रुपे पीएमजेडीवाय कार्डसाठी विम्याची रक्कम १ लाख रुपये असेल. २८ ऑगस्ट २०१८ नंतरच्या रुपे कार्डवर २ लाख रुपयांपर्यंतचा अपघाती कव्हर बेनिफिट मिळेल.

कर्जमाफी 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा

 

२०१४ मध्ये सुरू झाली ही योजना

पंतप्रधान जन-धन योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शनच्या सेवा पुरवते. केवायसी (KYC) दस्तऐवज देऊन कोणतीही व्यक्ती जन-धन खाते ऑनलाइन उघडू शकते sbi personal banking.

Leave a Comment