महाराष्ट्रातील या सहकारी बँकेवर आरबीआयची कारवाई ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

अनेक निर्बंध; जाणून घ्या RBI Action On Co-Operative Bank सिर्फ बँकेन (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. या बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादण्यात आलेत.

एवढीच सुद्धा रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर

अब तुम ही हो’ गाण्यावर भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमँटिक डान्स; Video पाहून युजर्स म्हणाले, ‘आमच्यावेळी शिक्षिका…’

RBI Action On Co-Operative Bank रिझर्व्ह बँकेनं (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. राज्यातील उल्हासनगर येथे असलेल्या कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून कारवाई करण्यात आली. या बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादण्यात आलेत. बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान पात्र ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (DICGC) त्यांच्या ठेवींमधून ५ लाख रुपयांपर्यंतच्या विमा दाव्याची रक्कम मिळू शकते.

राशन धान्य ऐवजी प्रति माणूस 9,000 हजार रुपये मिळणार यादीत नाव पहा

सोन्याचे दर 20,000 हजार रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

बँकिंग नियमन कायदा, १९४९ व्या कलम ३५ अंतर्गत कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निबंध २३ एप्रिल २०२४ (मंगळवार) रोजी कामकाज बंद झाल्यापासून लागू झाले. लादलेल्या निर्बंधांमुळे बँक कोणतंही कर्ज आणि अॅडव्हान्सेस मंजूर किंवा त्याचं नूतनीकरण करू शकत नाही. कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व ट्रान्सफर करू शकत नाही किंवा आरबीआयच्या परवानगीशिवाय त्याच्या कोणत्याही मालमत्तेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. परंपरेचे जतन विकासाचे वचन काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेन? कमलाचे बटण दाबा भाजपाला विजयी करा “बँकेची सध्याची रोख स्थिती लक्षात घेऊन,

आजपासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच

सर्व बचत खाती किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. परंतु कर्ज समायोजित करण्याची परवानगी आहे.” असं आरबीआयनं म्हटलंय. यावर निर्बंधांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय असा समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांस बँकिंग ऑपरेशन्स सुरू ठेवेल असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

Leave a Comment