आता या नागरिकांचे राशन धान्य मिळणे होणार बंद

रेशन कार्ड लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी क्लिक करा

केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर वितरित केल्या जाणाऱ्या धान्य वितरणाच्या लाभार्थीची माहिती अदययावत करण्यासाठी ई – केवायसी पडताळणी प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मागे पडलेले हे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रभर एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर खिशात पैसे नसले तरी महाराष्ट्रभर करता येणार प्रवास

रेशन कार्ड लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी क्लिक करा

भररस्त्यात आनंदाने उड्या मारत नाचू लागला उंदीर; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

करण्यासाठी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मागे पडलेले हे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रेशन कार्ड लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी क्लिक करा

घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर

एप्रिल 2024 च्या पत्रांद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयांना कुटुंबनिहाय शिधापत्रिकेतील लाभार्थीची ई केवायसी पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. मे अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने हे काम मागे पडले होते. आता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना इ- केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्याचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकान्यांनी म्हटले आहे.

या शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पहा

ई केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा एकमेव उद्देश आहे. अनेक कुटुंबांमध्ये मयत लाभार्थीच्या नावावर अद्याप देखील धान्य वितरण केले जाते. संबंधित कुटुंबाकडून याबाबतची माहिती पुरवठा विभागाला दिली जात नाही. नव्या मोहिमेमध्ये प्रत्येक तालुक्यातील मयत लाभार्थी वगळले जातील व धान्य वितरणाचा लाभ इतर वंचित लाभार्थीना मिळू शकेल. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थीनि आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडींग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून इ केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे.

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 20,000 हजार रुपये 2 दिवसात खात्यात

5 नावांची चर्चा गाव पातळीवर असलेल्या रास्तभाव दुकानांमध्ये बसविण्यात आलेले ई-पॉस मशिन २जी/३जी असल्याने अन्न् धान्य वितरणाचे व्यवहार करतांना वेळोवळी अडचणी येत होत्या. मात्र आता प्रत्येक दुकानात M/S Oasys नविन 4जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविण्यासाठी कार्यवाही पुर्ण झाली आहे. नाशिक जिल्हयामध्ये १०० टक्के नविन 4 जी ई-पॉस मशीन् बसविण्यात आले असल्यामुळे तालुकास्तरावर क्षेत्रीय अधिकान्यांनी लाभार्थीची ई केवायसी मोहीम तातडीने पूर्ण करावी असे आदेशात म्हटले आहे.

मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

“स्वस्त धान्य दुकानात असलेल्या 4 जी ई पॉस मशीन द्वारे शिधापत्रिकाधारकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. केवळ आधार क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते. स्वस्त धान्य दुकानात केवायसीसाठी निशुल्क प्रक्रिया आहे. भविष्यात हीच प्रक्रिया ई सेवा केंद्र अथवा खाजगी ठिकाणी करावी लागल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात.” -सुरेंद्र देशमुख (तहसीलदार, सिन्नर) *15 जून नंतर रेशन वाटप सुरू होईल.

त्यापूर्वी केवायसी पडताळणीसाठी लाभार्थीनी आधार कार्ड सोबत घेऊन रेशन दुकानात येणे आवश्यक आहे. रेशन वाटप सुरू झाल्यावर केवायसी पडताळणीसाठी वेळ लागू शकतो. एकाच वेळी रेशन वाटप आणि केवायसी पडताळणी करणे शक्य होणार नाही. गैरसोय टाळण्यासाठी 15 जून पूर्वी शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील शिधापत्रिकेत नावे समाविष्ट असलेल्या सदस्यांची केवायसी पडताळणी करून घ्यावी. सतिश भुतडा (अध्यक्ष, सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना) .

Leave a Comment