PM किसान योजनेचा 17वा हप्ता 2000 रुपये, बँक खात्यात जमा

 

या यादीत नाव असेल तर खात्यात जमा होणार दोन हजार रुपये

इथे क्लिक करून पहा

 

 

पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी जमा होणार याविषयीची उत्सुकता होती. शेतकऱ्यांना पेरणीच्या कालावधीत ही थोडीफार होणारी मदत कामाला येणार आहे. त्यामुळे शेतकरी दोन हजार रुपयांची प्रतिक्षा करत आहेत. एका माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशीला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान 18 जून रोजी ते पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा करतील.

देशाचे नवे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिलाच मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. पंतप्रधान किसान निधीच्या १७ व्या हप्त्याला मंजुरी दिली. पंतप्रधानांनी आज पदभार स्वीकारताच पहिली सही करत २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.

या यादीत नाव असेल तर खात्यात जमा होणार दोन हजार रुपये

इथे क्लिक करून पहा

 

NDA सरकारचा पहिला निर्णय !

देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. काल एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयात पदभार स्विकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी देणाऱ्या फाईलवर सही केली. यामुळे 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे वाटप होईल.

या यादीत नाव असेल तर खात्यात जमा होणार दोन हजार रुपये

इथे क्लिक करून पहा

 

किसान कल्याणासाठी वचनबद्ध…

“किसान कल्याणसाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. आम्हाला पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
https://x.com/ANI/status/1800047645626380671

Leave a Comment