MHT CET 2024 निकाल जाहीर इथे चेक करा

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या राज्य समाइक प्रवेश परीक्षेच्या (एमएचटी-सीईटी) निकालाची तारीख अखेर ठरली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जून) सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

MHT CET 2024 रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MHT CET 2024 रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमएचटी सीईटी परीक्षा २२ एप्रिल ते १६ मे घेण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यचा (जेईई मेन्स) निकाल या पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. सीईटी सेलने निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

MHT CET 2024 रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MHT CET 2024 रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment