महिंद्रा घेऊन येतेय आणखी स्वस्त 7 सीटर बोलेरो, किंमत ईरटीगा पेक्षा कमी

Bolero Neo फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

mahindra bolero नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून महिंद्रा & महिंद्रा कंपनी निर्मित 7 सीटर SUV कार बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव चेक करा

या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही ! RBI चा नवीन नियम

बाजारात टॉप सेलिंग SUV कार पैकी महिंद्राची एक असलेली Bolero Neo लवकरच याचे मोठे व्हेरियंट म्हणजेच बोलेरो नियो प्लस बाजारात दाखल होणार आहे. मागील काही दिवसात बऱ्याच वेळा महिंद्रा बोलेरो नियो प्लसची टेस्टिंग करताना आपल्याला दिसलेली आहे. बोलेरो Neoचे 7 सीटर व्हेरियंट नियो प्लस संबंधी असे बोल जात आहे की, ही कंपनीची डिसकंटिन्यू करण्यात आलेली SUV TUV 300 प्लस शी मिळती जुळती आहे. यामध्ये नवीन फीचर्सचा भरणा असणार आहे असे कंपनी कडून सांगण्यात आलेले आहे.

Bolero Neo फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

डिझाइन आणि लुक –

डिझाइन आणि लुक बद्दल बोलायचं झाले तर, TUV 300 Plus च्या तुलनेत खास फ्रंट ग्रिल देण्यात आलेलं आहे, स्मोक्ड इंसर्ट आणि डीआरएल सोबत हॅलोजन हेडलँप कंपनी कडून देण्यात आलेलं आहे, रिडिझाइन्ड फ्रंट बंपर पाहायला मिळू शकतील. साइड प्रोफाइल कमोवेश TUV 300 प्लस सारखे असतील असे सांगितलं आहे. mahindra bolero

फीचर्स आणी इंटिरियर –

च्या इंटिरियर आणि फीचर्स मध्ये खास डॅशबोर्ड सह अपडेटेड अपहॉलस्ट्री देण्यात आलेली आहे, इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि स्मार्टफोन कनेक्टिविटी चे 9 inch टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम कंपनी कडून पाहायला मिळू शकेल. या 7 सीटर SUV मध्ये क्रूझ कंट्रोल, स्टियरिंग माउंटेड ऑडियो कंट्रोल्स असतील, मल्टी इन्फो डिस्प्ले असेल, पॉवर विंडो, ईबीडी सोबत एबीएस, ड्युअल एअरबॅग्स असतील आणि रियर पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आलेला असेल.

Bolero Neo फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

इंजिन आणि गाडीची किंमत-

जवळपास 2.2 लीटर डिझेल इंजिन या गाडी मध्ये पाहायला मिळेल. जे 132 पीएसचे पॉवर आणि 300 NM चे पिक टॉर्क जनरेट करेल. व तसेच या गाडीत 6 स्पीड गिअरबॉक्स पाहायला मिळेल. या गाडीची म्हणजे बोलेरो नियो प्लसची सुरुवातीची किंमत जवळपास 10 लाख रुपये असू शकते असं कंपनी कडून सांगण्यात आलेलं आहे.

Leave a Comment