घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर

 

घरगुती गॅस सिलेंड नवीन दर

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

संपूर्ण देशात सध्या निवडणुकीची धामधूम आहे. याच दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर या महिन्यात ताण येणार नाही, इतके मात्र नक्की.

घरगुती गॅस सिलेंड नवीन दर

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

चे दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. त्यापूर्वीच 1 मे रोजी घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 9 मार्च रोजी सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दाम एप्रिल महिन्यात कमी झाले होते. आता पण असाच काहीसा दिलासा ग्राहकांना देण्यात आला आहे.

घरगुती गॅस सिलेंड नवीन दर

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment