आजचे सोन्याचे दर घसरले जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Gold-Silver Price Today: सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शनिवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment