Apply

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विभागीय कार्यालय , राज्य परिवहन महामंडळ , धुळे – 424001 येथे पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. 6 जून 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.