आजचे सोन्याचे दर घसरले जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर May 31, 2024 by Atul सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा सोन्याच्या दरात किचिंत घसरण झाल्यामुळे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज गुरुवारी, बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत. सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा