या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस होणार ढगफुटी

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Monsoon IMD Maharashtra : मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.

पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे, शहरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस होणार ढगफुटी

👉 येथे क्लिक करून पहा 👈