राज्यात ग्रामीण भागात वास्तवात असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील अवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीम द्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार. वरील नमूद मधून उपलब्ध झालेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घरे बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या दराचे पक्या घरात रूपांतर करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये अर्थसाह्य देण्यातील लाभार्थ्यांनी किमान 279 चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक्य असेल इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य कर्मानुसार ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येऊन लाभार्थ्याची छाननी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करून घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत निकषानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाईल आता अशी असेल लाभार्थी पात्रता आता यामध्ये लाभार्थी पात्रता साठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असायला पाहिजे लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यात वास्तव्यात किमान पंधरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये वीस हजार पेक्षा जास्त नसते कुटुंबाचे मालकीचे राज्यात पक्के घर नसायला पाहिजे लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेले ठिकाण घर बांधता येईल आता त्यानंतर लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण ग्रह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही लाभार्थी हा पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत कायमस्वरूपी प्रत्यक्ष यादीमध्ये समाविष्ट नसावा आता यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत त्यानंतर पन्नास हजार रुपये कोणत्या योजनेमधून दिले जातात या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया.

वित्तीय व्यवस्थापन प्रणाली द्वारे निधी लाभार्थ्यांची बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल आता मित्रांनो यासाठी निधी किती दिली जाते हे समजून घ्या घरकुल योजना अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दुर्गमय क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामा करिता प्रत्येक घरकुल एक लाख तीस हजार रुपये एवढे दिल्या जातो त्यानंतर सर्वसाधारण क्षेत्राकरिता प्रती घरकुल एक लाख वीस हजार रुपये अर्थसाह्य दिले जातात तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेमार्फत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुदेय असलेले अनुदान 90 95 दिवस कुशल मजुरीचा स्वरूपात अभिसरण आधारे अनुदेय राहणार आहे यासाठी वेगळी निधी दिली जाते तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेले बारा हजार रुपये सुद्धा लाभार्थ्यांना दिले जाते इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्याकडे घरकुल बांधकामा करिता स्वतःची जागा उपलब्ध नाही असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सदर लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा जे घरकुल जागा खरेदी करता साह्य योजनेअंतर्गत इतर 500 चौरस फुटापर्यंत जागा जागेपर्यंत पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जातं तसेच इतर मागास प्रवर्ग व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी पंडित ज्ञानदेव उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुल साठी जागा पाहिजे असेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी सुद्धा पन्नास हजार रुपयांचा अनुदान दिले जातो